महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना मुंबई पश्चिम विभाग पदाधिकारी मेळावा
🚩 *महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना*🚩
*मुंबई पश्चिम विभागातर्फे शिक्षक सेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची महत्त्वाची मिटींग रविवार दि. 17 मार्च रोजी 12 वाजता ओझोन सुप्रिम बँकेट हॉल, प्रबोधन क्रीडा संकुल जवळ, गोरेगाव पश्चिम मुंबई* येथे *प्रांताध्यक्ष सन्मा अभ्यंकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली* आयोजित करण्यात आली . यावेळी मुंबई शिक्षक मतदार संघ मतदार नोंदणी, प्रचार व शाळा भेटी याविषयी आढावा व पुढील नियोजन हे विषय चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले . *मुंबई विभाग सर्व पदाधिकारी व मुंबई पश्चिम चे सर्व विधानसभा संघटक, समन्वयक, पदाधिकारी, महिला आघाडी, अल्पसंख्याक युनिट, ज्युनियर कॉलेज युनिट सर्वजण उपस्थित होते.
यानिमित्ताने वॉर्ड स्तर रचना व नवीन नियुक्ती व जबाबदारी देण्यात आली.
या निमित्ताने सर्व राज्य स्तर पदाधिकारी मुंबई विभाग पदाधिकारी उपस्थित होते.
विभागीय सचिव मुकेश शिरसाट सर,मानसी चाळके मॅडम
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कार्याध्यक्ष जालिंदर सरोदे सर उपाध्यक्ष सलीम शेख सर सरचिटणीस शेळके सर, जुनिअर कॉलेज युनिट राज्याध्यक्ष आर बी पाटील सर, मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण सर विधी सल्लागार खरात सर सरचिटणीस मुरलीधर मोरे आणि दिनेश गायकवाड सर, मुंबई महानगरपालिका समन्वयक दिनेश शर्मा मुंबई पश्चिमचे अध्यक्ष हितेंद्र चौधरी, कार्यालयीन प्रमुख उत्तेकर सर, कैलास गुंजाळ सर, पश्चिम विभाग महिला अध्यक्ष अंजली जोगळेकर,शबाना ठाकूर
इतर सर्व विभागातील शिवसेना पदाधिकारी व शिक्षक सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये आजची मिटिंग संपन्न झाली.
*महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना*
प्रसारक प्रचारक व प्रसिद्धी प्रमुख - भाऊसाहेब घाडगे

Comments
Post a Comment