*वस्ती शाळेतील प्रलंबित विविध प्रश्न सोडवण्यासाठी ज. मो. अभ्यंकर यांची भेट....*
*वस्ती शाळेतील प्रलंबित विविध प्रश्न सोडवण्यासाठी ज. मो. अभ्यंकर यांची भेट....*
वस्ती शाळेतील प्रलंबित प्रश्न
मांडण्यासाठी राज्यभरातून आलेले मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या शिष्ट मंडळाने, राज्यातील आश्रम शाळांचे विविध प्रश्न मांडले, त्याचबरोबर लवकरात लवकर सर्व प्रश्न सरकार दरबारी मांडून त्यावरती निश्चित ठोस अशी उपाययोजना केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष व मुंबई विभाग शिक्षक आमदार ज. मो.अभ्यंकर यांनी मांडली,
वस्ती शाळेतील विद्यार्थी यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि आरोग्य विषयक सुविधा, व सुरक्षितता याबाबतीत लवकरात लवकर प्रयत्न केले जातील. अशी भूमिका मांडली.
वस्ती शाळेतील शिष्टमंडळाकडून सत्कार ही संपन्न करण्यात आला.
यानिमित्ताने संजय जाधव संभाजीनगर विलास मोरे पुणे सुरेश यादव सांगली योगेश पाटील जळगाव दिलीप ओसावी नंदुरबार सुनील काळे सोलापूर पांडव सर जालना जगदीश पष्टे ठाणा व इतर शिक्षक मंडळी उपस्थित होती, त्याचबरोबर शिक्षक सेनेचे बरेच पदाधिकारी उपस्थित होते.
* *मराठवाडा विभागातील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिवबंधन बांधून शिक्षक सेनेत नियुक्त्या देण्यात आल्या*
शिक्षक आमदार ज. मो.अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली, आणि कार्याच्या जोरावरती राज्यातील हजारो शिक्षकांना व व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खात्री आहे अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण व्यवस्थेतील वर्षानुवर्ष प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लागतील, त्याचबरोबर राज्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी, सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी तत्पर असतील, याच विश्वासावरती राज्यातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षक सेनेच्या शिवबंधनांमध्ये बांधले जात आहे.*
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना सरचिटणीस प्रकाश शेळके
मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण,
कायदेशीर सल्लागार मच्छिंद्र खरात
हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रा.गजानन मुळे यांनी सदिच्छा भेट घेतली व हिंगोली जिल्हा शिक्षक सेना कार्यअहवाल सादर केला. ,मराठवाडा अध्यक्ष नामदेवराव सोनवणे सर,संपर्कप्रमुख दत्ताभाऊ पवार, मराठवाडा उपाध्यक्ष लक्ष्मण पाईकराव, जिल्हाध्यक्ष कैलास हराळ, जिल्हा कार्याध्यक्ष गवळी सर, जिल्हा उपाध्यक्ष इंगळे सर सुनिल डुकरे सर, गोविंद मुळे सर,
🚩 *महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना*
भाऊसाहेब घाडगे
प्रसिद्धीप्रमुख

Comments
Post a Comment