श्री.ज.मो.अभ्यंकर यांनी माननीय आयुक्त श्री.राजीव कुमार यांचे त्यांना पत्र पाठवून आभार मानले.
🚩महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने ने पहिली मागणी केली * *भारत निर्वाचन आयोग* शिक्षकांच्या हक्काचे मतदान त्यांना करता यावे यासाठी सर्वात पहिले पत्र शिक्षक सेने ने भारत निर्वाचन आयोगा कडे दिले.( प्रत्यक्ष व ईमेल द्वारे )
प्रत्यक्ष दर्शी परिस्थिती पाहता सर्व शिक्षक यांना सुट्टी आहे,बरेच जण आपल्या मूळ गावी गेले ले आहेत, सर्वजण शाळा सुरु होण्या अगोदर 3/4 दिवस मुंबई मध्ये परतात. या सर्वांचा विचार करता कोणी ही आपल्या अधिकारा पासून वंचित राहू नये, या साठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने चे प्रांतध्यक्ष ज. मो.अभ्यंकर साहेब यांनी आयोगाची नोटिफिकेशन आल्या नंतर एक तासा मध्ये ई-मेल व प्रत्यक्ष निवडणूक अधिकारी यांच्याशी संपर्क करून पत्र व्यवहार करून, शिक्षक गावा वरून परतल्या नंतर शाळा सुरु झाल्या नंतर च शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांची निवडणूक घेण्यात यावी ही आग्रही मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली.
यासाठी महाराष्ट्राचे शिक्षक सेने तर्फे
भारत निर्वाचन आयोग (Election Commission of India) यांचे हार्दिक आभार 💐.
*शिक्षकांच्या आत्मसन्मानाची,प्रतिष्ठेची,आणि परिवर्तनाची, लढाई आरपारची*
*म्हणूनच आपले उमेदवार ज. मो.अभ्यंकर पसंती क्रमांक -1*
🚩महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रसारक, प्रचारक आणि प्रसिद्धी प्रमुख - भाऊसाहेब घाडगे. 🚩
https://www.facebook.com/share/EfoMcrXVkXVpFpUf/?mibextid=oFDknk

Comments
Post a Comment