शिक्षक आमदारकीचा बालेकिल्ला उत्तर विभाग मुंबई रणसिंग फुंकले*
*शिक्षक आमदारकीचा बालेकिल्ला उत्तर विभाग मुंबई रणसिंग फुंकले*
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे सन्माननीय प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर साहेब व शिक्षक सेनेचे कार्याध्यक्ष श्री जालिंदर सरोदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
कोकण अध्यक्ष जगदीश भगत सर,
मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, ज्युनिअर कॉलेज युनिट अध्यक्ष विशाल बावा,
सरचिटणीस प्रकाश शेळके, उपाध्यक्ष सलीम शेख, मुंबई कार्याध्यक्ष कैलास गुंजाळ, विधी सल्लागार ऍड.मच्छिंद्र खरात, मुंबई संघटक शशिकांत उतेकर, राज्य अध्यक्ष कनिष्ठ महाविद्यालय श्री आर बी पाटील,
मुरलीधर मोरे, नरेंद्र शिंदे,हितेंद्र चौधरी मंगेश पाटील, प्रभाकर भोईटे, झिया उडीन काझी सर, मिर्झा सर,शेखअब्दुल अजीज,अमिरुद्दीन सोलकर, दिलशाद खान सर, कमालुद्दीन फारुकी सर, अहमद खान,
गवांदे विजय, दिलीप मेखा, आप्पा कांबळे अमोल सोळुंके, रजनीश कवडे, विजय गंगाधरे, उत्तम चव्हाण, सय्यद नाजीर, प्रमोद जाधव,परेश विचारे, दत्तात्रय सोनवणे, अहिरे दामू, मदने शंकर, नितेश केळकर, सदाशिव मदने, नवनाथ इचापे, विलास दडस, शिकलगार सर, विठ्ठल फडतरे, अशोक पाटील, गणेश गायकर, शेळके रावसाहेब, निवृत्ती बेलकर, संतोष मुंढे, राहुल गलांडे, अरुण मतकर,रमेश जगताप, संजय रासकर, मंगेश भेगडे, इंद्रकुमार कैलास, सत्यप्रकाश राय, मंगेश पवार, अशोक हरीकेरी, अजिंक्य पुरी, तिपया वायकडी , अमित कुमार पांडे, सुनील पानसरे, दिनकर दिघे, शेक गणीभाई, निलेश पवार, संतोष नरुटे, शिंदे मंगेश, दयाळ पांडुरंग व इतर सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हि सभा संपन्न झाली, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार श्री ज. मो. अभ्यंकर यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर सरोदे सर, अजित चव्हाण सर, शेळके सर, उतेकर सर, खरात सर, शेख सर,अशोक पाटील सर व इतर सर्व पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन व कामकाजाचे स्वरूप याविषयी अनमोल मार्गदर्शन केले मुरलीधर मोरे सर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. उपस्थितीत सर्वांना श्री विशाल बावा सर, नरेंद्र शिंदे सर हितेंद्र चौधरी सर मंगेश पाटील प्रभाकर भोईटे जगदीश भगत सर अजित चव्हाण सर या सर्वांनी उपस्थित सर्वांना शिवबंधन बांधून व शिवपट्टी देऊन स्वागत केले.
जिथे प्रश्न गंभीर तिथे शिक्षक सेना खंबीर अशा प्रकारचा निर्धार करून सर्व शिवसैनिकांनी / शिक्षक सैनिकांनी एकच निश्चय केला ज. मो. अभ्यंकर यांना ऐतिहासिक मताधिक्याने निवडून आणणे हाच एक ध्यास फक्त शिक्षकांचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विकास.
🚩 जय महाराष्ट्र🚩
🚩* *महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब घाडगे*🚩
✨

Comments
Post a Comment