महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना सदर ब्लॉग हा आपला शिक्षक सेनेचा आहे
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या संपर्कात राहण्यासाठी त्याचबरोबर आपल्या काही समस्या असतील तर आपण या समस्या या ब्लॉगच्या कमेंट मध्ये कमेंट्स करू शकता या माध्यमातून आपला संपर्क प्रांताध्यक्ष ज.मो. अभ्यंकर साहेब, त्याचबरोबर मुंबई विभागीय अध्यक्ष अजित चव्हाण सर यांच्यापर्यंत होईल.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रसारक व प्रचारक- भाऊसाहेब घाडगे सर
Comments
Post a Comment